tag:blogger.com,1999:blog-5881468963047597112.post7545555241888219602..comments2023-08-29T02:42:01.212-07:00Comments on काही बोलायाचे आहे. - Blog by Guru Thakur : समथिंग मिसिंग...!Guru Thakurhttp://www.blogger.com/profile/07094539640814977637noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-5881468963047597112.post-33694585597232277742012-08-02T02:55:31.916-07:002012-08-02T02:55:31.916-07:00खरेच...कोकणातल्या गणपतीला एकदा जरी गेले तरी मुंबईत...खरेच...कोकणातल्या गणपतीला एकदा जरी गेले तरी मुंबईतल्या गणेशोत्सवाची रोषणाई फिकी वाटू लागते ....आणि मग दरवर्षी काहीही करून एका दिवसाकरता का होईना...पण वेळ काढून माणूस जातोच कोकणात गणपतीच्या वेळी..आपल्या माणसांबरोबर आणि निसर्गाच्या सानिध्यात निराळीच मजा येते गणपतीच्या उत्सवात !!

तुम्ही या आठवणी परत एकदा जाग्या केल्यात !!Yogeshhttps://www.blogger.com/profile/00428652557105783170noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5881468963047597112.post-89711598918595898182012-07-23T09:47:39.014-07:002012-07-23T09:47:39.014-07:00खूप जास्त आतपर्यंत पोचली ही पोस्ट....वाचता वाचता न...खूप जास्त आतपर्यंत पोचली ही पोस्ट....वाचता वाचता नकळत भरून आलं....

>>उदबत्तीचा तो धूर, जो वर्षानुवर्षं आज्जीच्या अन् काकूच्या डोळ्यांना झोंबला होता, तो माझ्याही डोळ्यात शिरला...!
:(अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.com